100 वर्षानंतर कशी दिसेल मुंबई?

100 वर्षांनंतरची मुंबई आजच्यापेक्षा खूप वेगळी असू असेल

आजच्या वाहनांपेक्षा खूप वेगवान वाहतुकीचे मार्ग बघायला मिळतील

संशोधनानुसार समुद्राची वाढती पातळी वाढून 100 वर्षानंतर 40% मुंबई पाण्याखाली जाईल

आजच्या फोन आणि टेलिव्हिजनची जागा होलोग्राफी तंत्रज्ञान घेईल

आजपेक्षा 100 वर्षांनंतरचे तंत्रज्ञान कित्येक पटीने विकसित असेल

रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांसोबतच हवाई कारर्स बघायला मिळतील

नवीन हाय टेक्नोलॉजीच्या मेट्रो धावताना दिसतील

100 वर्षानंतरची मुंबई ही आजच्या एखाद्या सायफाय फिल्म सारखी भासू शकते.

VIEW ALL

Read Next Story