सुजैनसोबत लग्न करण्याअगोदर करीनाच्या प्रेमात होता ऋतिक

Published by: Zee Team | Jul 28, 2024

ऋतिकने सांगितलं सत्य

Published by: Zee Team | Jul 28, 2024

पण फार कमी लोकांना माहित आहे की, सुझैन अगोदर ऋतिक रोशनचं नाव करीना कपूरसोबत जोडलं गेलं होतं.

Published by: Zee Team | Jul 28, 2024

2001 मध्ये 'यादें' सिनेमाच्या वेळी ऋतिक आणि करिना एकमेकांना डेट करत होते.

Published by: Zee Team | Jul 28, 2024

या दोघांना विमानात रोमान्स करताना पाहिलं होतं. करिनासोबतच्या लिंकअपवर ऋतिक रिऍक्ट देखील केलं होतं.

Published by: Zee Team | Jul 28, 2024

या घटनेने मी खूप उदास आहे. मीडियाने अशा पद्धतीने गॉसिप करण्यापासून लांब राहायला हवं. या चर्चेने मी खूप दुःखी आहे.

Published by: Zee Team | Jul 28, 2024

आमचं जर अफेअर असेल तर मी विमानात कशाला रोमान्स करेन. इकोनॉमी क्लासमध्ये मी केबिन क्रूमजवळ लोकांना ऑटोग्राफर देण्यात वेळ घालवतो.

Published by: Zee Team | Jul 28, 2024

लिंकअपच्या चर्चेनंतर या दोघांच्या नात्यावर परिणाम झाला का? असा प्रश्न ऋतिकला विचारण्यात आला. यावर त्याने दिलेलं उत्तर मजेशीर आहे.

Published by: Zee Team | Jul 28, 2024

ऋतिक म्हणाला की, करिनापण याच क्षेत्रात आहे. त्यामुळे नावं एकमेकंसोबत जोडलं जाणं ही सामान्य बाबा आहे.

Published by: Zee Team | Jul 28, 2024

VIEW ALL

Read Next Story