तुम्ही दररोज भाजीत तूप टाकून खाता का, किंवा पदार्थांमध्ये तुपाचा जास्त वापर करता का?
दररोजच्या जेवणात किती प्रमाणात तूप वापरावं याची माहिती जाणून घ्या
तूप खाल्ल्याने चव अधिक वाढते त्याचबरोबर तूपाचे अनेक लाभदेखील मिळतात
साधारणतः दररोज तुपाचे सेवन 1-2 चमचेच खाल्ले पाहिजे
तूप खाल्ल्याने पाचनसंस्था निरोगी राहते, अपचन, बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर होतात
तूपात हेल्दी फॅट आढळतात ज्यामुळं शरीरातील ऊर्जा वाढवतो
तूपातील व्हिटॅमिन शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात
तूपाचा वापर दररोज 1-2 चमचेच वापर केला पाहिजे, अन्यथा वजन वाढते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)