बाहेरचं जेवण किंवा पचण्यास त्रास झाल्यास बद्धकोष्ठतासारखे आजार मागे लागतात
बद्धकोष्ठता जर वेळेत ठिक झालं नाही तर अनेक आजार मागे लागतात
बद्धकोष्ठतावर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये केळ्याचा समावेश करू शकता
केळ्यात भरपूर प्रमाणात प्रीबायोटिक फायबर असते. त्यामुळं आतड्यातील बॅक्टेरिया संपूर्ण पाचनसंस्था सुरळीत ठेवते
यामुळं जेवण पचायला आणि शौचासदेखील साफ होते. त्याचबरोबर पोटेशियमयुक्त असेलेल केळे इलेक्ट्रोलाइट संतुलन राहते
त्यामुळं केळ्याचा आहारात समावेश केल्यास बद्धकोष्ठतेवर मात करता येते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)