तुम्ही देखील लिंबाची साल फेकून देताय, फायदे वाचून व्हाल थक्क!

Published by: Soneshwar Patil | Oct 25, 2025

आपल्या आरोग्यासाठी लिंबू हे खूपच फायदेशीर मानले जाते. त्याचा अनेक ठिकाणी वापर केला जातो.

Published by: Soneshwar Patil | Oct 25, 2025

पण अनेकजण लिंबू वापरून झाले की त्यांची साल फेकून देतात.

Published by: Soneshwar Patil | Oct 25, 2025

आज आम्ही तुम्हाला लिंबाच्या सालीचे फायदे सांगणार आहोत.

Published by: Soneshwar Patil | Oct 25, 2025

लिंबाची साल ही ह्रदयरोग असणाऱ्या लोकांसाठी खूप फायदेशीर असते.

Published by: Soneshwar Patil | Oct 25, 2025

लिंबाच्या सालीचा चहा पिल्याने ह्रदयाचे असणाऱ्या अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो.

Published by: Soneshwar Patil | Oct 25, 2025

तसेच लिंबाच्या सालीपासून तयार केलेले स्क्रब देखील त्वचेसाठी फायदेशीर मानला जातो.

Published by: Soneshwar Patil | Oct 25, 2025

चेहऱ्यावरील मुरुमे, काळे डाग आणि सुरकुत्या यासारख्या समस्या दूर करण्यासाठी लिंबाची साल फायदेशीर आहे.

Published by: Soneshwar Patil | Oct 25, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Soneshwar Patil | Oct 25, 2025

VIEW ALL

Read Next Story