आज आम्ही तुम्हाला बुद्धिमान महिलांच्या पाच सवयीबद्दल सांगणार आहोत.
ज्यामध्ये हुशार महिला या दररोज नवनवीन पुस्तके वाचत असतात.
या हुशार महिला प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी प्रश्न विचारत असतात.
हुशार महिला या नेहमी स्वत: च्या कामात लक्ष देतात. त्यासोबत त्यांना एकटे राहण्यास आवडते.
त्याचबरोबर हुशार महिला या कधीच आव्हानांना घाबरत नाहीत.
हुशार महिलांना नेहमी वेगवेगळ्या आणि नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)