एकानं जांभई दिली की, आजुबाजूचेही तसंच का करतात?

Published by: Sayali Patil | Sep 18, 2025

व्यक्ती

समोर कोणीही व्यक्ती अगदी मग ती अनोळखी का असेना, त्या व्यक्तीनं जांभई दिली किंवा आळस दिला की आजुबाजुचेही तसं करतात.

Published by: Sayali Patil | Sep 18, 2025

जांभई

लक्षात घ्या, जांभई देणं ही एक सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. जी मानवी शरीरामध्ये घडते.

Published by: Sayali Patil | Sep 18, 2025

जांभई का येते?

राहता राहिला प्रश्न दुसऱ्याला पाहून आम्हालाही जांभई का येते? याबाबातचा, तर ते जाणूनच घ्या...

Published by: Sayali Patil | Sep 18, 2025

न्यूरॉन

यामागं असणारं महत्त्वाचं कारण म्हणजे मिरर न्यूरॉन. हे न्यूरॉन मेंदूमध्ये असतात जे सोप्या शब्दांत इतरांची नक्कल करण्यास मदत करतात.

Published by: Sayali Patil | Sep 18, 2025

मेंदू

कोणीही जांभई दिली, की ही न्यूरॉन सिस्टीम सक्रिय होते आणि मेंदू त्याच क्रियेची पुनरावृत्ती सादर करण्यास प्रवृत्त होतो.

Published by: Sayali Patil | Sep 18, 2025

इतरांना पाहूनच ...

संशोधनानुसार अर्ध्याहून अधिक लोक इतरांना पाहूनच जांभई येते.

Published by: Sayali Patil | Sep 18, 2025

मेंदूचं तापमान

जांभई येण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे मेंदूचं तापमान वाढणं. जास्त विचार केल्यानंतर मेंदूचं तापमान कमी करण्यासाठी जांभई येते. (वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)

Published by: Sayali Patil | Sep 18, 2025

VIEW ALL

Read Next Story