Irfan Khan चे प्रेरणादायी कोट्स, अभिनेता आजही विचारांनी स्मरणात

माणूस जितका मोठा होतो, त्याला लपण्यासाठी तेवढी जागा कमी असते

फक्त माणूस चुकीचा नसतो तर कधी कधी वेळही चुकीची असते

पैसा जर देव नाही तर तो देवापेक्षाही कमी नाही

हल्ली जर नात्यात विश्वास आणि मोबाइलमध्ये नेटवर्क नसेल तर लोक गेम खेळतात

चुका या नात्यांसारख्या असतात... कराव्या लागत नाहीत तर सहज होऊन जातात

अभिनयाचा अर्थ फक्त स्टाइल नाही आहे तर तो जगावा लागतो

आपल्या आयुष्यात आपण काहीच धरून ठेवू शकत नाही, हे स्वीकारण्यातच खरा आनंद

टीका देखील प्रेमाने स्वीकारायला हव्यात

चांगल्या वेळेची खूण ही आहे की, तेथे तुमच्या प्रतिभेचा सन्मान केला जातो

VIEW ALL

Read Next Story