लोखंडाच्या भांड्यात अगदी आपल्या पूर्वजांपासून जेवण बनवण्यात येत आहे
लोखंडाच्या कढाईत भाजी बनवल्याने काय होते? जाणून घेऊयात.
ज्या लोकांमध्ये आयर्नची कमतरता असेल जी भरून निघते
लोखंडाच्या कढाईत आयर्न असते जे शरीरातील हिमोग्लोबीन वाढवते आणि थकवा दूर करतो
लोखंडाच्या कढाईत भाजी मंद आचेवर शिजते आणि चवीलादेखील छान लागते
ज्या भाज्यांमध्ये अॅसिड असते जसं की टोमॅटो, लिंबू यांचा वापर लोखंडाच्या कढाईत कधीच करु नये
जास्त आयर्न असल्याने आयर्न लिव्हर, हृदयसारख्या अवयवामध्ये जमा होते
(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)