आयब्रो थ्रेडिंगनंतर होते जळजळ? 'या' 5 घरगुती टिप्स वापरून मिळवा सुटका

Diksha Patil
Mar 15,2025


अनेक मुली या आयब्रो थ्रेडिंग करताना दिसतात. त्यामुळे चेहऱ्याचे फिचर्स आणखी चांगले दिसतात.


आयब्रो थ्रेडिंगनंतर खूप जळजळ होऊ लागते. तर तुम्ह टी -बॅग्स ठेवून ती जळजळ कमी करू शकता.


आयब्रो थ्रेडिंगच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी काकडीचा रस काढून तो लावा.


आयब्रो थ्रेडिंगनंतर कोरफडचं जेल लावा.


थ्रेडिंग केलेल्या जागी टोनर देखील लावू शकता.


थ्रेडिंगनंतर येणारी जळजळ कमी करण्यासाठई आइस क्यूब लावा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story