'लबुबू' बाहुली खरेदी केल्याने खरंच अपशकुन होतो?

Published by: Intern | Aug 02, 2025

लबुबू बाहुली आता फक्त एक ट्रेंड राहिलेली नाही, तर ती एक चिंतेचा विषय देखील बनल्याचे दावे केले जात आहेत.

Published by: Intern | Aug 02, 2025

या बाहुलीचे नाव आता भीती आणि नकारात्मकतेचे प्रतीक बनले आहे, असे म्हटले जात आहे.

Published by: Intern | Aug 02, 2025

अनेकांनी ही बाहुली त्यांच्या घरात सजावट म्हणून ठेवली आहे, परंतु त्याचे काही नकारात्मक परिणाम सुद्धा आढळून आल्याचा दावा केला जात आहे.

Published by: Intern | Aug 02, 2025

वेगळी दिसणारी प्रत्येक गोष्ट सकारात्मक असतेच असे नाही, असे म्हटले जात आहे.

Published by: Intern | Aug 02, 2025

ही बाहुली तुमच्या घराच्या उर्जेमध्ये असंतुलन निर्माण करू शकते, असे अनेकांचे दावे आहेत.

Published by: Intern | Aug 02, 2025

अशा गोष्टी मनावर आणि वातावरणावरही परिणाम करतात असा दावा होत आहे.

Published by: Intern | Aug 02, 2025

एखादी वस्तू खरेदी करताना, त्याची किंमत नाही तर त्याची ऊर्जा ओळखणे गरजेचे आहे.

Published by: Intern | Aug 02, 2025

Disclaimer

(वरील माहिती सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चा आणि तत्सम संदर्भांवर आधारित असून, झी 24तास कोणत्याही माहितीला किंवा अंधश्रद्धेला, तशा कृती किंवा समजुतीला दुजोरा देत नाही.)

Published by: Intern | Aug 02, 2025

VIEW ALL

Read Next Story