प्रत्येक जण निरोगी आरोग्यासाठी जास्तीत जास्त फळे खात असतो.
पण फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की फळांचा रस पिणे? वाचा सविस्तर
फळांमध्ये नैसर्गिक फायबर, अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
तर रसामध्ये पोषक तत्वांची कमतरता असते. तसेच रस बनवल्याने त्यामधील फायबरचे प्रमाण कमी होऊ शकते.
त्यामुळे फळे खाल्ल्याने शरीराला फायबर मिळते. तसेच पचन, रक्तातील साखरचे प्रमाण नियंत्रित राहते. वजन नियंत्रित राहते.
तर रसामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. रसामुळे रक्तातील साखर लवकर वाढते.