रात्री पायात मोजे घालून झोपणं आरोग्यासाठी हानिकारक?

Published by: Mansi kshirsagar | Dec 03, 2025

झोप चांगली यावी यासाठी अनेकजण रात्री पायात मोजे घालून झोपतात.

Published by: Mansi kshirsagar | Dec 03, 2025

तज्ज्ञांच्या मते, असं केल्यास रात्रभर पायात मोजे खालून झोपणे हानिकारक ठरू शकते

Published by: Mansi kshirsagar | Dec 03, 2025

रात्री मोजे घालून झोपल्याने झोप जास्तवेळ लागते. रात्री वारंवार झोपमोड होत नाही

Published by: Mansi kshirsagar | Dec 03, 2025

रात्रभर मोजे घालून झोपल्याने शरीराचे तापमान कमी होण्याची शक्यता असते

Published by: Mansi kshirsagar | Dec 03, 2025

तर, जर मोजे जास्त घट्ट असतील तर काही शारीरिक समस्या उद्भवू शकतात

Published by: Mansi kshirsagar | Dec 03, 2025

त्यामुळं जोपर्यंत डॉक्टर मोजे घालून झोपण्याचा सल्ला देत नाही तोपर्यंत मोजे घालून झोपू नका

Published by: Mansi kshirsagar | Dec 03, 2025

घट्ट मोजे घालून झोपल्यास ब्लड फ्लो कमी करते. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा ब्लड फ्लो थांबवते

Published by: Mansi kshirsagar | Dec 03, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Dec 03, 2025

VIEW ALL

Read Next Story