दूध आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. त्यामुळे दूध लहान मुलांच्या रोजच्या आहारात सामील करण्याचा सल्ला दिला जातो.
पण रिकाम्या पोटी दूध पिणं आरोग्यासाठी चांगलं ठरतं की वाईट याविषयी जाणून घेऊयात.
सकाळी रिकाम्यापोटी तुम्ही दूध पिऊ शकता यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
दूध प्यायल्याने निद्रानाशाची समस्या दूर होते.
मसल्स मजबूत करण्यासाठी दररोज दूध पिणं आवश्यक असतं.
पोट दीर्घकाळ भरलेलं रहावं असं वाटत असेल तर तुम्ही दररोज रिकाम्या पोटी दूध पिऊ शकता.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)