वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये झाडू ठेवणे अशुभ मानले जाते
किचनमध्ये झाडू ठेवल्याने देवी लक्ष्मी नाराज होते, अशी मान्यता आहे
यामुळं आजारांचा धोकाही वाढतो. तसंच, घरात भांडणं वाढतात
किचनमध्ये झाडू ठेवल्याने तणाव वाढतो व डोक्यात निगेटिव्ह विचार येतात
किचनमध्ये झाडू ठेवल्याने घरातील वातावरण नकारात्मक होऊ शकते
यामुळं नोकरी आणि व्यवसायात अडचणी येऊ शकतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)