अनेक महिलांना हा प्रश्न पडतो की रात्री ब्रा घालून झोपणे आरोग्यासाठी चांगले आहे का नाही.
तज्ञांच्या मते, रात्री ब्रा घालून झोपणे टाळावे.
कारण त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह कमी होऊ शकतो, त्वचेला श्वास घेता येत नाही आणि त्यामुळे त्वचेवर घाम, लालसरपणा किंवा रॅशेस होऊ शकतात.
जर कोणीला पूर्णपणे ब्रा काढून झोपणे अस्वस्थ वाटत असेल, तर हलकी, वायरलेस किंवा कॉटन स्पोर्ट्स ब्रा वापरणे योग्य ठरते.
त्यामुळे आरामही मिळतो आणि त्वचेवर दाबही येत नाही.
रात्री ब्रा घालून झोपणे टाळा, आणि आरामदायी कपडे निवडा.
यामुळे झोप चांगली लागते आणि आरोग्यही ठीक राहते.