चेहरा निस्तेज झालाय? तर सकाळी 'हे' करायला सुरुवात करा

Published by: Intern | Jul 27, 2025

सकाळी बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवल्याने त्वचा घट्ट होते.

Published by: Intern | Jul 27, 2025

त्यासोबतच चेहऱ्यावरील निस्तेजपणा निघून जातो आणि चेहरा नैसर्गिकरित्या चमकू लागतो.

Published by: Intern | Jul 27, 2025

बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवल्याने त्वचेची रोमछिद्र कमी होऊन त्वचा नितळ दिसते.

Published by: Intern | Jul 27, 2025

विशेष म्हणजे डोळ्यांखालील सूज कमी होते आणि चेहऱ्यावरील पफीनेस सुद्धा कमी होण्यास मदत होते.

Published by: Intern | Jul 27, 2025

त्वचेचे रक्ताभिसरण वाढते आणि चेहऱ्यावर ताजेपणा येतो.

Published by: Intern | Jul 27, 2025

बर्फाचे पाणी त्वचेला डिटॉक्सिफाय करते आणि थकवा दूर करते.

Published by: Intern | Jul 27, 2025

आठवड्यातून ४-५ वेळा असे करून पहा, काही दिवसांतच चेहऱ्यावर फरक दिसून येईल.

Published by: Intern | Jul 27, 2025

Disclaimer

(इथं दिलेली माहिती ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Intern | Jul 27, 2025

VIEW ALL

Read Next Story