गरम पदार्थ खाल्ल्याने तोंड भाजलंय? त्वरित करा 'हे' 5 घरगुती उपाय

Published by: Intern | May 12, 2025

खूप गरम पदार्थ खाल्ल्यामुळे तोंड भाजणे ही एक सामान्य समस्या आहे. सुरुवातीला फारशी जळजळ जाणवत नाही, पण काही वेळात ती अधिक तीव्र होते.

Published by: Intern | May 12, 2025

अशा वेळी तोंडात फोड येतात, खाणं-पिणं कठीण होतं आणि त्रास वाढतो. यावर काही घरगुती उपाय केल्यास लगेचच आराम मिळू शकतो.

Published by: Intern | May 12, 2025

1. थंड आणि द्रव पदार्थ

Published by: Intern | May 12, 2025

2. पुदिन्याचं थंड पाणी

Published by: Intern | May 12, 2025

3. थंड पाणी किंवा बर्फाचा तुकडा

Published by: Intern | May 12, 2025

4. आईसक्रीम

Published by: Intern | May 12, 2025

5. कोरफडीचा गर

Published by: Intern | May 12, 2025

जर जळजळ खूप वाढली असेल किंवा फोड दीर्घकाळ राहत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Published by: Intern | May 12, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Intern | May 12, 2025

VIEW ALL

Read Next Story