दादर कबुतरखाना बंद करण्यात आल्यामुळे जैन समाज आक्रमक झाले आहेत.
अशात जैन की इस्लाम धर्म यातील कोणता सर्वाधिक जुना आहे.
अनेक विद्वानांनी त्यांच्या धर्मातून या विषयावर युक्तीवाद करत आहेत.
इतिहासकार सांगतात की, जैन धर्म हा इस्लामपेक्षा जुना आहे.
जैन धर्माची उत्पत्ती ही इ. स. पूर्व सहाव्या शतकात झाली आहे.
जैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर होते.
तर इस्लामची स्थापना 7 व्या शतकात झाली आहे.
इस्लामचे संस्थापक पैगंबर मुहम्मद होते.