जया किशोरी यांच्या 10 टिप्स तुमच्या घाणेरड्या सवयी सोडवतील, कायम राहाल आनंदी

कथावाचक-मोटिव्हेशन

जयाकिशोरी या कथावाचक आणि मोटिव्हेशन स्पीकर आहेत. त्या कामयच आपल्या जीवनातून सगळ्यांना प्रेरणा देत असतात.

घाणेरड्या सवयींपासून सुटका

तुम्हाला देखील तुमच्या घाणेरड्या सवयींपासून कायमची सुटका मिळवायची आहे. पण प्रयत्न करुनही जमत नाही अशावेळी जया किशोरी तुम्हाला नक्कीच मदत करतील

जया किशोरी

असंच काहीसं तुमच्यासोबतही होतंय का? मग तुम्ही जया किशोरी यांच्याया गोष्टी नक्कीच ऐका.

यश

तुम्हाला अशी एक गोष्ट सोडायची आहे जी तुमच्या यशामध्ये येत आहे.

जगाला आनंद

जगाला खुश करण्यासाठी प्रयत्न करु नका. तुम्ही तुमचा विचार करा. तुम्हाला कशातून आनंद मिळेल याचा विचार करा.

शॉर्ट कट

प्रत्येकाला आयुष्यात शॉर्ट कट हवा असतो. पण त्याने काहीच साध्य होत नाही.

ही गोष्ट होईल कठीण

शॉर्ट कट काही वेळ योग्य वाटेल पण ते सगळ्याचवेळी चालणार नाही. नंतर कठिण काळ येतो.

घरातल्या गोष्टी

तुम्हाला कुणालाच घरातल्या गोष्टी कुणाला सांगायला नको. कारण त्यावर चर्चा होते ते चांगले नाही.

जीवन

लोकं काय म्हणतील, त्यांना काय वाटतं याचा फार विचार करु नका. कारण तुमचं जीवन तुम्हाला जगायचं आहे.

VIEW ALL

Read Next Story