ज्वारी की नाचणी कोणत्या पिठाची भाकरी आरोग्यासाठी उत्तम?

Published by: Pooja Pawar | Aug 22, 2025

नाचणी हे एक पौष्टिक धान्य असून यात कॅल्शियम, प्रोटीन, आयरन, फायबर, मिनरल्स आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असतं.

Published by: Pooja Pawar | Aug 22, 2025

नाचणीच्या पिठापासून बनवलेली भाकरी ही आरोग्याच्या दृष्टीने अनेक प्रकारे फायदेशीर ठरते.

Published by: Pooja Pawar | Aug 22, 2025

नाचणीच्या पिठात फायबर असतं ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते, हृदयाचे आरोग्य आणि पचनक्रिया चांगली राखण्यासाठी प्रभावी ठरते.

Published by: Pooja Pawar | Aug 22, 2025

तज्ज्ञांच्या मते ज्वारी आणि नाचणी या दोन्हीच्या पिठापासून बनवलेली भाकरी ही आरोग्यासाठी फायदेशीर असते. दोघांमधील पोषक घटक हे जवळजवळ सारखेच असतात.

Published by: Pooja Pawar | Aug 22, 2025

तज्ज्ञांच्या मते, नाचणीमध्ये कॅल्शियम आणि प्रथिनांचे प्रमाण ज्वारीपेक्षा थोडे जास्त असते.

Published by: Pooja Pawar | Aug 22, 2025

तेव्हा वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

Published by: Pooja Pawar | Aug 22, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Aug 22, 2025

VIEW ALL

Read Next Story