पावसाळ्यात घराची खिडकी जराजरी उघडी राहिली तर घरात डासांचा थवा येतो.
कितीही डासांची मशीन किंवा औषध फवारलं तरी डास काही जात नाहीत.
पण तुम्हाला माहितीये का घरात ही तीन रोपं लावल्याने डास अजिबात घरात येणार नाहीत
झेंडूच्या फुलांना येणाऱ्या सुवासामुळं डास आजूबाजूला भटकतदेखील नाही
घरात तुळशीचे रोप लावल्यास अजिबातच घरात डास येणार नाहीत.
तुम्ही घरात पुदीन्याचे रोपदेखील लावू शकता त्यामुळंही डास अजिबात फिरकणार नाहीत
लेमनग्रासमध्ये सिट्रोनेला नावाचे तेल असते, ज्यामुळे डास दूर राहतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)