फिट राहण्यासाठी गाय किंवा म्हैस नाही तर अनुष्का शर्मा पिते 'हे' दूध

Published by: Diksha Patil | Oct 21, 2024

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही तिच्या फिटनेसला मेनटेन ठेवण्यासाठी गाय किंवा म्हशीचं दूध पित नाही.

Published by: Diksha Patil | Oct 21, 2024

गाय किंवा म्हशीच्या दूधाविषयी बोलायचं झालं तर त्यात मोठ्या प्रमाणात पोषण तत्व असतात पण त्यात फॅट्स आणि कॅलरीजचे प्रमाणही जास्त असतात.

Published by: Diksha Patil | Oct 21, 2024

त्यामुळे अनुष्का शर्मा ही बदामाचं दूध पिते.

Published by: Diksha Patil | Oct 21, 2024

या दुधात कोलेस्ट्रॉल, सॅच्युरेटेड फॅट्स आणि कॅलरीज कमी प्रमाणात असतात.

Published by: Diksha Patil | Oct 21, 2024

बदामाच्या दूधातून शरीराला आवश्यक असलेलं व्हिटॅमिन ई, लोह आणि मॅग्नेशियम मिळतं.

Published by: Diksha Patil | Oct 21, 2024

रात्री बदाम भिजत घालून सकाळी अनुष्का त्याला मिक्सर करून त्यातलं दूध काढते. (All Photo Credit : Anushka Sharma Instagram)

Published by: Diksha Patil | Oct 21, 2024

VIEW ALL

Read Next Story