आवडीचा पुरुष दिसताच लग्न करतात 'या' जातीची महिला

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 13, 2024

जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने लग्न केलं जातं.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 13, 2024

पण एक अशी जमात आहे, ज्या जातीच्या मुलीच ठरवतात लग्न

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 13, 2024

या मुली आपल्या आवडीचा मुलगा दिसताच त्याच्याशी लग्न करतात

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 13, 2024

पाकिस्तानच्या उत्तर भागात कलाश जातीच्या लोकांची ही खास परंपरा आहे

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 13, 2024

यांची जीवनशैली ही धार्मिक आणि आधुनिकतेने प्रभावीत आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 13, 2024

कलाश जातीच्या मुलींचा विवाह हा खास पद्धतीने होतो.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 13, 2024

या मुली आपल्या आवडीच्या पुरुषाशी पाहताच क्षणी लग्न करतात

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 13, 2024

परंपरेच्या बंधनात न अडकवता जोडीदार शोधताना स्वातंत्र्य दिलं जातं.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 13, 2024

मुली भावना आणि इच्छेच्या जोरावर जोडीदार निवडतात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 13, 2024

VIEW ALL

Read Next Story