घराच्या 'या' दिशेला ठेवा खास गोष्टी, तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहील

Pooja Pawar
Jun 13,2025


वास्तुशास्त्रनुसार घरात काही विशिष्ट ठिकाणी गोष्टी ठेवल्याने जीवनात काही सकारात्मक परिमाण होतात.


हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मी मातेचे प्रतीक मानले जाते. वास्तू शास्त्रनुसार उत्तर दिशेला तुळस लावणं शुभ मानलं जातं.


मान्यतेनुसार ज्या घरात तुळशीचं झाड उत्तर दिशेला असतं तेथे धनाची कमतरता होत नाही.


घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुख समृद्धी येते.


शास्त्रनुसार घराची तिजोरी उत्तर दिशेला ठेवली पाहिजे ज्यामुळे धन वाढतं.


वास्तुशास्त्रनुसार घरातील फिशटँक तुम्ही उत्तर दिशेला ठेवल्याने करिअरमध्ये तुमची प्रगती होते.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तुशास्त्रवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story