रात्री उशीखाली ठेऊन झोपा 'या' वस्तू, नशीब चमकलंच समजा

Published by: Pooja Pawar | Jan 29, 2025

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राला महत्व दिले जाते. वास्तुशास्त्रनुसार घर सजवताना योग्य ठिकाणी योग्य वस्तू ठेवल्यास घरात सकारात्मकता राहते आणि नकारात्मकता दूर होते असे म्हणतात.

Published by: Pooja Pawar | Jan 29, 2025

रात्री झोपताना तुम्ही अंथरुणाजवळ किंवा पलंगाच्या कवळ तांब्याच्या भांड्यात पिण्याचे पाणी भरून ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी बाल्कनी किंवा खिडकीतील झाडाला अर्पण करा. यामुळे तुमची प्रगती होईल, नव्या संधी मिळतील आणि आरोग्य देखील चांगले राहील.

Published by: Pooja Pawar | Jan 29, 2025

हिरवी वेलची :

हिरवी वेलची उशीखाली ठेऊन झोपल्याने रात्री शांत झोप लागते त्यामुळे आरोग्य चांगले राहते.

Published by: Pooja Pawar | Jan 29, 2025

चाकू किंवा लोखंडी वस्तू :

तुम्हाला रात्री वाईट स्वप्न पडून दचकून जाग येत असेल तर उशीखाली चाकू किंवा लोखंडी वस्तू ठेऊन झोपावे.

Published by: Pooja Pawar | Jan 29, 2025

लसूण :

लसणाच्या पाकळ्या उशीखाली ठेऊन झोपल्यास आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा पसरते आणि शांत झोप लागते.

Published by: Pooja Pawar | Jan 29, 2025

चांदीच नाणं :

रात्री झोपताना चांदीचं नाणं जवळ ठेवून झोपावं. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न राहते आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते.

Published by: Pooja Pawar | Jan 29, 2025

सुगंधित फुले :

रात्री झोपताना उशीजवळ सुगंधी फुले ठेवल्याने मानसिक शांतता मिळते, वैवाहिक आयुष्य चांगलं होतं तसेच शुक्राचा प्रभाव वाढतो.

Published by: Pooja Pawar | Jan 29, 2025

(इथं दिलेली माहिती ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. ZEE 24 Taas याची खातरजमा करत नाही.)

Published by: Pooja Pawar | Jan 29, 2025

VIEW ALL

Read Next Story