काळाकुट्ट झालेला फ्रायपॅन अगदी नव्यासारखा चमकेल, या टिप्स वापरा

Mansi kshirsagar
Jun 28,2025


भाजी करपल्यामुळं किंवा साततच्या वापरामुळं फ्रायपॅन काळाकुट्ट होऊन जातो.


हा काळपटपणा कसा घालवायचा असा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो.


हाच प्रश्न आता आम्ही सोडवणार आहोत. या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत


तुम्ही करपलेला फ्रायपॅन साफ करण्यासाठी व्हाइट व्हिनेगरचा वापर करू शकता


बेकिंग पावडर करपलेल्या वस्तू साफ करण्याचे काम करते


लिंबाची फोड करपलेल्या फ्रायपॅनला रगडून साफ करा म्हणजे काळपटपणा निघून जाईल


जर तुम्हाला फ्रायपॅन साफ करायचा असेल तर गरम पाण्यात बेकिंग पावडर टाकून साफ करा


गरम पाणी आणि बेकिंग पाण्यामुळं चिकटपणा आरामात निघून जाईल

VIEW ALL

Read Next Story