रोजच्या जेवणात लिंबाचा वापर केला जातो. लिंबू आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतो.
लिंबू फ्रीजमध्ये ठेवल्यानेही लगेच सुकतात. त्यासाठी दीर्घकाळापर्यंत लिंब कसे ठेवावे, या टिप्स वाचा
लिंबू फ्रीजमध्ये ठेवल्यानेही लगेच सुकतात. त्यासाठी दीर्घकाळापर्यंत लिंब कसे ठेवावे, या टिप्स वाचा
एका झिप लॉक बॅगमध्ये सगळे लिंबू ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळं लिंब सुकणार नाहीत
एका एअर-टाइट कंटेनरमध्ये लिंब ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवले तरी चांगले टिकतात
लिंबू दीर्घकाळापर्यंत ताजे ठेवण्यासाठी तुम्ही ते पाण्यात बुडवून ठेवू शकता.
लिंबाचा रस काढून एखा एअर टाइट कंटेनरमध्ये साठवून फ्रीजमध्ये ठेवा.