स्टीलची भांडी स्वयंपाकासाठी अतिशय योग्य असतात.
भारतात जवळपास सगळ्याच घरांमध्ये स्टीलची भांडी वापरली जातात.
अगदी जेवण बनवण्यापासून ते जेवण काढून ठेवेपर्यंत सगळ्यासाठी स्टीलच भांड वापरलं जातं.
स्टीलची भांडणी अतिशय चमकदार तसेच मजबूत देखील असतात.
दही कधीच स्टीलच्या भांड्यात ठेवू नये. ते लवकर खराब होते.
लोणचं कधीच स्टीलच्या भांड्यात ठेवू नये कारण यामध्ये असलेला आंबटपणा भांड्यावर प्रक्रिया करतात.
कापलेलं फळ कधीच स्टीलच्या भांड्यात ठेवू नये. यामुळे ते लवकर काळे पडतात आणि खराब होतात.