भाजी असो किंवा डाळ यांची फोडणी चांगली बसली की चवही छान येते.
अनेक जण फोडणी देताना एक चूक करतात त्यामुळं भाजीची चव बिघडू शकते.
अनेकडण फोडणी देत असताना हळद उशिरा घालतात. पण फोडणीत आधी हळद का घालतात.
फोडणीत जिरे-मोहरी, कडिपत्ता आणि हिंग टाकल्यानंतर मग हळद घालावी
हळद आधी घातल्याने भाजीचा रंग चांगला चढतो.
तसंच, हळद कच्ची राहत नाही आणि भाजीची चव आणखी वाढते