दही आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. पण पावसाळ्यात दही घट्ट लागत नाही
घट्ट कापता येईल असं दही लावण्यासाठी या 5 टिप्स वापरा
एका काचेच्या बाऊलमध्ये दही ब्रशने लावा किंवा त्यात फेटलेले दही टाका. त्यांनंतर यात कोमट दूध त्यात ओता
एका काचेच्या बाऊलमध्ये दही ब्रशने लावा किंवा त्यात फेटलेले दही टाका. त्यांनंतर यात कोमट दूध त्यात ओता
आता या बाऊलवर झाकण ठेवा आणि एका चांगल्या जागी ठेवा. झाकणावर सुती कापड गुंडाळून ठेवा. जेणेकरुन उष्णता टिकून राहिल
किमान 8 ते 10 तास दह्याचे भांडे रूम टेम्परेचरवर ठेवा. त्यामुळं दही सेट होईल
दही सेट झाल्यानंतर भांडे अलगद उचलून 2-3 तास फ्रीजमध्ये ठेवा
आता दही कापता येईल असं घट्ट तयार झालेले असेल