रात्री मळून ठेवलेले कणिक सकाळी वापरताय? आत्ताच सावध व्हा

Published by: Mansi kshirsagar | Oct 24, 2025

अनेक गृहिणींना सकाळी सकाळी कामाची गडबड असते. त्यामुळं अनेकजणी रात्रीच कणिक मळून ठेवतात

Published by: Mansi kshirsagar | Oct 24, 2025

पण रात्री मळून ठेवलेले कणिक सकाळी वापरायचे की नाही यावरुन अनेक मतमतांतरे आहेत.

Published by: Mansi kshirsagar | Oct 24, 2025

कणकेत कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन असते जे दिवसभर शरीराला उर्जा देतात

Published by: Mansi kshirsagar | Oct 24, 2025

पण रात्रीच कणिक फ्रीजमध्ये ठेवणे का हानिकारक असते.

Published by: Mansi kshirsagar | Oct 24, 2025

रात्रीच पिठ मळून ठेवल्याने पिठात बॅक्टेरिया वाढू लागतात ज्यामुळं आरोग्य बिघडू शकते.

Published by: Mansi kshirsagar | Oct 24, 2025

दररोज शिळ्या पिठाचा वापर करत असाल तर तुमची पचनसंस्था खराब होऊ शकते

Published by: Mansi kshirsagar | Oct 24, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Oct 24, 2025

VIEW ALL

Read Next Story