फ्लॉवर अनेकांना आवडत नाही, तर तुम्ही फ्लॉवरपासून तयार केलेले हे पदार्थ एकदा नक्की ट्राय करून पाहा.
फ्लॉवरपासून तुम्ही चविष्ट सूप बनवू शकता. हे सूप लहान मुलांनाही खूप आवडेल.
फ्लॉवर आणि बटाट्याची भाजीही खूप चवदार बनते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.
तुम्ही लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी फ्लॉवरपासून सोपा पराठा बनवू शकता.
फ्लॉवर मंचूरीयन हा पदार्थ घरी अगदी सोपा आणि टेस्टी बनवता येतो.
तुम्ही घरी भरलेला फ्लॉवर देखील बनवू शकता.
घरी तंदुरी फ्लॉवर बनवा. याची चव सगळ्या पदार्थापेक्षा वेगळीच असते. हा तंदुरी फ्लॉवर तुम्ही स्टार्टर म्हणूनही सर्व्ह करू शकता.
ज्या लोकांचे फिटनेसकडे अधिक लक्ष असते, त्यांच्यासाठी तुम्ही सॅलेड बनवू शकता.
फ्लॉवर चिली फ्राय हा पदार्थ लहान मुलांना खूप आवडेल.