कचरा नव्हे तर खूपच उपयोगाची आहेत बटाट्याची सालं, या पद्धतीने करा वापर

Published by: Mansi kshirsagar | May 27, 2025

बटाट्याची सालं लोक अनेकदा कचरा समजून फेकून देतात. पण याचा वापर तुम्ही या कामांसाठीही करु शकता

Published by: Mansi kshirsagar | May 27, 2025

बटाट्याच्या सालांमध्ये फायबर, स्टार्च आणि अनेक पोषकतत्वे असतात. त्याचा वापर किचन आणि घरातील कामांसाठी करता येऊ शकतो

Published by: Mansi kshirsagar | May 27, 2025

कटलरीची चमक हरवल्यास तुम्ही बटाट्यांची सालांचा वापर करु शकता.

Published by: Mansi kshirsagar | May 27, 2025

यासाठी तुम्ही बटाट्याची सालं कटलरींवर रगडून साफ करुन घ्या. त्यानंतर पाण्यात बेकिंग सोडा टाकून 10 मिनिटेंसाठी ठेवून दे. त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ करा

Published by: Mansi kshirsagar | May 27, 2025

बटाट्याची सालांचा वापर करपलेली कढाईदेखील साफ करु शकता. त्यासाठी तुम्ही मीठ टाकून त्यावर रगडा आणि डिश वॉश आणि गरम पाण्याने साफ करा

Published by: Mansi kshirsagar | May 27, 2025

त्या व्यतिरिक्त खिडकीची काच स्वच्छ करण्यासाठीदेखील बटाट्याच्या सालींचा वापर करु शकता. यामुळं काचा स्वच्छ होतील.

Published by: Mansi kshirsagar | May 27, 2025

VIEW ALL

Read Next Story