कणिक मळून फ्रीजमध्ये किती तास ठेवावी, ती एक चूक टाळा

Mansi kshirsagar
Jul 22,2025


आजकाल धावपळीच्या जगात लोक शॉर्टकट वापरतात. अनेक गृहिणी रात्रीच कणिक फ्रीजमध्ये मळून ठेवतात


पण तुम्हाला माहितीये का फ्रीजमध्ये किती तास आधी पीठ मळून ठेवलं पाहिजे


दीर्घकाळापर्यंत फ्रीजमध्ये पीठ मळून ठेवल्यास बॅक्टेरीया वाढू शकतात.


पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवल्यास पोषक तत्व निघून जातात


फ्रीजमध्ये मळलेले पीठ ठेवत असाल तर जास्तीत जास्त 2 तासांतच संपवण्याचा विचार करा.


कारण पावसाळ्यात बॅक्टेरिया लवकर अॅट्रॅक्ट होतात त्यामुळं पीठ मळून ठेवू नका


त्यामुळं पावसाळ्यात ताज्या पीठाच्या चपात्या खाणेच योग्य आहे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story