घरातील हॉलमध्ये लावा प्रदूषण कमी करणारी झाडं, ताज्या हवेबरोबरच मोहक सुगंधही मिळेल

Published by: Zee Team | Jul 08, 2025

घराची सजावट करण्यासाठी आज इनडोअर प्लाट लावण्याची आयडिया अनेकजण वापरतात

Published by: Zee Team | Jul 08, 2025

मात्र आता प्रदूषण कमी करणारे झाडे लावण्याचा ट्रेंड आहे. ही झाडे घरं सुदंर बनवण्याबरोबरच हवादेखील शुद्ध ठेवतात

Published by: Zee Team | Jul 08, 2025

स्नेक प्लांट हे एक एअर प्युरीफायर प्लांट असून त्याची पाने हिरव्या आणि पिवळ्या रंगाची असतात. तसंच तलवारीसारखी दिसतात

Published by: Zee Team | Jul 08, 2025

हे झाड हवेतील प्रदूषित हवा शोषून घेते त्यामुळं हवेतील गुणवत्ता सुधारते

Published by: Zee Team | Jul 08, 2025

पीस लिली खूपच सुंदर दिसते. हे झाड हवेतील बेंजीन, फॉर्मोल्डिहाइड आणि अमोनियासारथे विषारी पदार्थ शोषून घेतात

Published by: Zee Team | Jul 08, 2025

या झाडासाठी फार सूर्यप्रकाशाची गरजदेखील भासत नाही. तुम्ही तुमच्या रुममध्येही ही झाडे ठेवू शकतात

Published by: Zee Team | Jul 08, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Zee Team | Jul 08, 2025

VIEW ALL

Read Next Story