मोबाईल कव्हरमध्ये नोटा ठेवता? सावधान... फोन होऊ शकतो ब्लास्ट

Published by: Pooja Pawar | Apr 21, 2025

अनेकजण मोबाईल कव्हरमध्ये नोटा कार्ड इत्यादी ठेवतात. पण तुम्हाला माहितीये का तुमच्या या सवयीमुळे मोबाईल ब्लास्ट सुद्धा होऊ शकते.

Published by: Pooja Pawar | Apr 21, 2025

उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे अनेकदा इलेकट्रोनिक गॅजेट ब्लास्ट होण्याच्या घटना घडतात. मोबाईल कव्हरमध्ये नोट किंवा कार्ड ठेवल्याने फोनची हीटिंग योग्यप्रकारे होत नाही. उन्हाळ्यात हे ओव्हर हीटिंगचं कारण बनते.

Published by: Pooja Pawar | Apr 21, 2025

जर तुम्ही मोबाईल चार्ज करत असताना त्याचा वापर करत असाल. तर हिट आणखीनच वाढते आणि गॅजेट ओव्हर हीटिंगची समस्या वाढते. असं केल्याने मोबाईल फोनचं तापमान वाढू शकत आणि गरजेपेक्षा जास्त हिट फोनमध्ये जमा होऊ शकते.

Published by: Pooja Pawar | Apr 21, 2025

फोनमध्ये कोणतीही वस्तू ठेवली तर ती अतिरिक्त लेअर निर्माण करते ज्यामुळे मोबाईल गरम होण्याची समस्या अधिक वाढू शकते.

Published by: Pooja Pawar | Apr 21, 2025

मोबाईल फोन ब्लास्ट होण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही मोबाईल फोनवर जाडे कव्हर लावण्याऐवजी पातळ कव्हर वापरा. तसंच मोबाईल फोनमध्ये कोणतीही गोष्ट ठेऊ नका.

Published by: Pooja Pawar | Apr 21, 2025

मोबाईल चार्ज किंवा गेमिंग करताना जाड कव्हर काढून टाका. कारण यामुळे मोबाईलमध्ये जास्त हिट निर्माण होते.

Published by: Pooja Pawar | Apr 21, 2025

VIEW ALL

Read Next Story