अंडी फ्रिजमध्ये ठेवताय? मग सावधान... जाणून घ्या तोटे

Published by: Zee Team | May 31, 2025

बरेचजण अंडी खरेदीकरून आणली की ती फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवतात. अनेक फ्रिजमध्ये तर अंडी ठेवण्यासाठी वेगळा खण सुद्धा असतो.

Published by: Zee Team | May 31, 2025

अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यास ती सुरक्षित राहतात आणि खराब होत नाहीत असं अनेकांना वाटतं. परंतु त्यामुळे अंड्यातील प्रथिने, कॅल्शियम आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् नष्ट होऊ शकतात.

Published by: Zee Team | May 31, 2025

अंडी फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील पोषकतत्व कमी होतात, सोबतच त्यांची मूळ चवही नष्ट होते.

Published by: Zee Team | May 31, 2025

अंड्यामध्ये साल्मोनेला बॅक्टेरियाची वाढ होऊ नये म्हणून अंडी योग्य तापमानात साठवून ठेवावीत. साल्मोनेला बॅक्टेरिया अंडी बाहेरून आणि अंतर्गत दोन्ही दूषित करू शकतात.

Published by: Zee Team | May 31, 2025

अंडी फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यावरील बॅक्टेरिया वाढू शकतात. अशा स्थितीत ते अंड्याच्या आतही शिरण्याची शक्यता असते.

Published by: Zee Team | May 31, 2025

फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी जर बाहेर काढून लगेचच उकडवायला ठेवली तर ती फुटतात. म्हणून अंड फ्रिजमधून बाहेर काढल्यावर ते उकडण्यापूर्वी काहीवेळ रूम टेम्परेचरमध्ये राहूद्या.

Published by: Zee Team | May 31, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Zee Team | May 31, 2025

VIEW ALL

Read Next Story