डायबेटिजवर योग्यवेळी नियंत्रण मिळवलं नाही तर तुम्हाला दुसऱ्या गंभीर आजारांची सुद्धा लागण होऊ शकते. डायबेटिज वाढल्यावर शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच पायांवर सुद्धा त्याची काही लक्षणं जाणवू लागतात.
डायबेटिज वाढल्यावर पायावर दिसणाऱ्या लक्षणांमध्ये त्वचेचा रंग आणि पोत बदलणे, पायांची त्वचा कोरडी होणे, पाय फुटणे इत्यादींचा समावेश असतो. तेव्हा डायबेटिजच्या रूग्णांनी दररोज त्यांचे पाय तपासले पाहिजेत.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)