हिवाळ्यात त्वचेसह ओठही कोरडे होतात.
अशात केमिकलयुक्त लिप बाम वापरल्यास ते ओठांना हानी पोहोचवू शकतात.
तुम्ही घरच्या घरी बीटरूट पासून नैसर्गिक लिप बाम बनवू शकता.
यासाठी एका पॅनमध्ये बीटरूटचा रस घट्ट होईपर्यंत उकळवून घ्या.
डबल बॉयलरमध्ये मेण आणि खोबरेल तेल एकत्र करून वितळवून घ्या.
डबल बॉयलरमध्ये मेण आणि खोबरेल तेल एकत्र करून वितळवून घ्या.
डबल बॉयलरमध्ये मेण आणि खोबरेल तेल एकत्र करून वितळवून घ्या.
मिश्रण गरम असतानाच लहान डबी किंवा लिप बाल्म कंटेनरमध्ये ओतून घ्या.
कंटेनर काहीवेळ फ्रिजमध्ये ठेवून सेट होऊ द्या.