शंख वाजवल्याने शरीरालाच नाही तर मनाला देखील अनेक फायदे मिळतात.
शंख वादनाच्या ध्वनीमुळे वातावरण पवित्र आणि सकारात्मक होते.
धार्मिक मान्यतेनुसार शंख वादनाने लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात समृद्धी येते.
शंख वादनाने घरातील आणि मंदिरातील नकारात्मक समाप्त होते.
वैज्ञानिक मान्यतेनुसार शंख वादनाने अल्ट्रासोनिक व्हेव उत्पन्न होतात, जे बॅक्टेरिया आणि किटाणूंना नष्ट करतात.
शंख वाजवल्याने फुफुसांवर प्रभाव पडतो, ज्यामुळे श्वसनतंत्र मजबूत होतात.
शंख वादनाच्या ध्वनीने शांतता मिळते आणि तणाव कमी होतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)