तुम्हीदेखील बाथरुम आणि वॉशरुम एक समजण्याची चूक करता का? पण या दोन्ही शब्दांमध्ये अंतर आहे.
बाथरुम शब्दाचा अर्थ निवासी भागासाठी होतो. कारण यात अंघोळी ते टॉयलेटपर्यंतची सुविधा असते
यात टॉयलेट सीट आणि सिंकच्या बरोबरच बादली आणि बाथटबदेखील असतो
पण काही घरात टॉयलेट आणि बाथरुम वेगळे पण असतात
तर, वॉशरुममध्ये सिंक आणि टॉयलेट सीटचीच सुविधा असते. तसंच, आरशासाठीही जागा असते.
मात्र, अंघोळीसाठी येथे काहीच सुविधा नसतात.
जास्तकरुन थिएटर, ऑफिस आणि मॉलमध्ये वॉशरुम असतात.