काळ्या तिळाच्या सेवनानं दूर होतात 'हे' आजार

Published by: Diksha Patil | Apr 08, 2024

काळे तीळ

काळ्या तिळाचे सेवन केल्यानं शरीराला फक्त फायदा होत नाही तर त्यासोबत अनेक आजारांपासून सुटका देखील मिळते.

Published by: Diksha Patil | Apr 08, 2024

हाडांचे आरोग्य

डायटीशियन आयुषी यादव म्हणाल्या की काळे तीळ खाल्यानं हाडं मजबूत होतात.

Published by: Diksha Patil | Apr 08, 2024

पचन

तुम्हाला जर पचनासंबंधीत काही समस्या असतील तर तुमची मदत होईल.

Published by: Diksha Patil | Apr 08, 2024

स्ट्रोक, हार्ट अटॅक

काळे तीळ खाल्यानं स्ट्रोक, हार्ट अटॅकची समस्या कमी होते.

Published by: Diksha Patil | Apr 08, 2024

रोगप्रतिकार शक्ती

तुम्हाला जर लो इम्युनिटी होत असल्याचं जाणवत असेल तर इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी काळे तीळ खा.

Published by: Diksha Patil | Apr 08, 2024

डायबिटीज

काळ्या तिळात मॅगनेशियम मोठ्या प्रमाणात असतात आणि हे डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायद्याचे ठरतात.

Published by: Diksha Patil | Apr 08, 2024

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Diksha Patil | Apr 08, 2024

VIEW ALL

Read Next Story