जगातील सर्वात मोठं संत्र कुठे पिकतं? 99 टक्के लोकांना माहिती नसेल उत्तर!

Published by: Pravin Dabholkar | Oct 29, 2025

फळांमध्ये संत्र आवडत नाही, असे कमी जण भेटतील.

Published by: Pravin Dabholkar | Oct 29, 2025

संत्र्यामुळे चांगले आरोग्य राखण्यास आणि त्वचा उजळण्यास मदत होते.

Published by: Pravin Dabholkar | Oct 29, 2025

संत्र्यामुळे विविध आजारांपासून शरीराचे संरक्षण होते.

Published by: Pravin Dabholkar | Oct 29, 2025

या फळामुळे हॅप्पी हार्मोन्स वाढतात.

Published by: Pravin Dabholkar | Oct 29, 2025

एका स्टडीनुसार, रोज एक संत्र खाण्याऱ्याचा नैराश्याचा धोका 20 टक्क्यांनी कमी होतो.

Published by: Pravin Dabholkar | Oct 29, 2025

पण जगातील सर्वात मोठं संत्र कुठे पिकतं? तुम्हाला माहितीय का?

Published by: Pravin Dabholkar | Oct 29, 2025

नागपुरातील एका शेतात जगातील सर्वात मोठं संत्र पिकतं.

Published by: Pravin Dabholkar | Oct 29, 2025

या संत्र्याचा आकार 34 इंच लांब आणि 8 इंच उंच आहे.

Published by: Pravin Dabholkar | Oct 29, 2025

जगातील सर्वात मोठ संत्र कॅलिफॉर्नियामध्ये पिकतं. जे 25 इंच लांब आहे.

Published by: Pravin Dabholkar | Oct 29, 2025

VIEW ALL

Read Next Story