प्रेम खरंच आंधळं असतं! जाणून घ्या प्रेमाविषयी विज्ञानचं काय आहे मत?

आनंद

जेव्हा आपण कोणाच्या प्रेमात असतो तेव्हा आपण खूप आनंदी असतो. आपण स्वप्नांच्या जगात राहतो.

स्वप्नांच्या जगात

प्रेमात असलेल्या व्यक्तीला संपूर्ण जगात त्यांचा प्रेमी हा सुपर हीरो आणि खास वाटू लागतो.

रिसर्चनुसार

प्रेमात असलेल्या व्यक्तीला त्यांच्या प्रेमीच्या चुका दिसत नाहीत.

हार्मोन

प्रेमात असल्यानं आपल्या मेंदूत ऑक्सीटोसिन आणि डोपामाइन नावाचे हार्मोन रिलीज होतात आणि व्यक्ती पूर्णवेळ पॉजिटिव्ह राहतो.

चूक दिसत नाही

आपल्याला आपल्या पार्टनरच्या कमतरता दिसत नाहीत. त्यांच्यात कितीही कमी असल्या तरी तो योग्यच वाटतो.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story