पहिला भारतीय राजा ज्याने परदेशी महिलेशी केलं लग्न; इतिहासात अमर झालीये प्रेमकहाणी

Published by: Mansi kshirsagar | Jun 15, 2025

इतिहासात अशा अनेक प्रेमकहाण्या आहेत ज्या अमर झाल्या आहेत. आज आम्ही एका राजाची कहाणी सांगणार आहोत

Published by: Mansi kshirsagar | Jun 15, 2025

राजा मार्तंड तोंडियन दक्षिण भारतातील लहानसे संस्थान पुडुकोट्टीचे शासक होते. ज्यांचं ऑस्ट्रेलियातील मौली नावाच्या मुलीवर प्रेम बसलं

Published by: Mansi kshirsagar | Jun 15, 2025

1915 साली राजा मार्तंड मौलीला त्यांच्यासोबत पुडुकोट्टी येथे घेऊन आले. त्यांनी मौलीसोबत लग्न करण्याची घोषणा केली

Published by: Mansi kshirsagar | Jun 15, 2025

त्यांच्या या घोषणेनंतर इंग्रज संतापले. त्यांनी लग्न करू नये यासाठी दबाव टाकू लागले. त्यांच्या लग्नाच्या पत्रिकादेखील छापू दिल्या नाहीत

Published by: Mansi kshirsagar | Jun 15, 2025

त्या व्यतिरिक्त राजा मार्तंड यांनी मौलीसोबत लग्न केले. परदेशी महिलेसोबत लग्न करणारे ते पहिले भारतीय राजा होते

Published by: Mansi kshirsagar | Jun 15, 2025

लग्नानंतर त्यांना त्यांचा राज्यकारभार सोडावा लागला आणि ते फ्रान्सला निघून गेले.

Published by: Mansi kshirsagar | Jun 15, 2025

1928 साली त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मौलीने त्यांचं अत्यंसंस्कार मुळ गावी होऊ द्यावेत यासाठी ब्रिटिशांना विनंती केली. मात्र त्यांना परवानगी नाकारली. त्यानंतर मौलीने राजा मार्तंड यांचे अत्यंसंस्कार लंडनमध्ये हिंदू धर्मानुसार केले.

Published by: Mansi kshirsagar | Jun 15, 2025

VIEW ALL

Read Next Story