ऊस न वापरता देखील आपण घरच्या घरी थंडगार ऊसाचा रस बनवू शकतो.

उन्हाळ्यात अनेकजण मोठ्या प्रमाणात उसाच्या रसाचे सेवन करतात.

ऊसाचा रस पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

ऊसाचा रसाचे सेवन केल्यावर शरीराला त्वरित उर्जा मिळते.

ऊस न वापरता गुळाचा वापर करून घरच्या घरी ऊसाचा रस बनवता येऊ शकतो.

गूळ, आल, पुदिना आणि लिंबू इतकं साहित्य लागणार आहे.

थोड पाणी घालून सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. यात थंड पाणी आणि बर्फ घालून सर्व्ह करावं

VIEW ALL

Read Next Story