फक्त 2 साहित्यांमध्ये तयार करा चविष्ट आणि सॉफ्ट नीर डोसा!

Intern
May 14,2025


सकाळच्या नाश्त्यासाठी काही हलके आणि झटपट तयार होणारे पदार्थ शोधत आहात का?


जाणून घेऊयात अगदी सोप्या पद्धतीने 'नीर डोसा' कसा तयार करायचा.


हा डोसा तयार करण्यासाठी तुम्हाला बासमती तांदूळ, ओलं खोबर, मीठ आणि पाणी या साहित्याची आवश्यकता आहे.

नीर डोसा बनवण्याची कृती:

प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि 5-6 तास पाण्यात भिजत ठेवा.


हे बॅटर एका भांड्यात काढा. त्यात पातळसर होईल इतके पाणी आणि चवीनुसार मीठ घालून चांगले ढवळा.


हे बॅटर एका भांड्यात काढा. त्यात पातळसर होईल इतके पाणी आणि चवीनुसार मीठ घालून चांगले ढवळा.


एक नॉन-स्टिक तवा गरम करून त्यावर थोडे तेल पसरवा.


गरम तव्यावर हे बॅटर ओता आणि 30 ते 40 सेकंद झाकण ठेवून शिजवा.


हा डोसा अगदी झटपट तयार होतो आणि मऊही खूप असतो.


तुम्ही नीर डोसा नारळाची चटणी, टोमॅटो चटणी, सांभार किंवा गुळ-तुपासोबत खाऊ शकता.


नॉनव्हेज आवडणाऱ्यांसाठी, चिकन, मटण किंवा माशांच्या रस्स्यासोबतही याचा आस्वाद घेता येतो.

VIEW ALL

Read Next Story