भजी किंवा पॅटिस हे चटणीसोबत खायला छान लागतात.
भारतात विविध प्रकारच्या चटणी बनवल्या जातात
आज आम्ही तुम्हाला कोथिंबीर आणि पुदीन्याची चटणी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहोत
सगळ्यात पहिले कोथिंबीर आणि पुदीन्याची पाने चांगली धुवून घ्यावी आणि कापून ब्लेंडरमध्ये टाकावेत
त्यानंतर त्यात कापलेल्या हिरव्या मिरच्या, आलं आणि लिंबाचा रस, एक चमचा जीरे पावडर आणि मीठ
त्यानंतर तीन ते चार चमचे पाणी टाकून मग मिक्सरला फिरवून घ्या. घरगुती चटणी तयार