ताकाचा वापर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी केला जातो. पण तुम्हाला माहितीये का याचा वापर तु्ही झाडांसाठीही करु शकता.
आज आम्ही तुम्हाला घरातच ताकापासून और्गेनिक लिक्विड फर्टिलायजर बनवू शकता.
सगळ्यात पहिले एका बॉटलमध्ये पाच कप ताक टाका आणि मग त्यात कप कप नारळाचा ज्यूस टाका
त्यानंतर त्यात 20 ग्रॅम हळद आणि 4 ग्रॅम हिंग टाकून ताक आणि नारळाचे ज्यूस एकजीव करा.
सर्व पदार्थांचे मिश्रण एकजीव केल्यानंतर हे लिक्विड 5 ते 6 तासांसाठी तसेच ठेवून द्या. नंतर हे लिक्विड स्प्रे बॉटलमध्ये भरुन रोपांच्या मुळांवर स्प्रे करा.
ताकात फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियमसारखे अनेक पोषक तत्वे आढळतात.
ताकातील गुणधर्मांमुळं रोपांना किटकदेखील लागत नाहीत